महाराष्ट्र मुंबई

मनसेला मोठा धक्का; मुंबईत उरलेल्या एकमेव नगरसेवकाला अटक

मुंबई | मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. महापालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

कुर्ल्यामध्ये सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामास दिरंगाई होत असल्यामुळे तुर्डे संतापले होते. त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामध्ये पालिकेच्या कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या समावेश आहे.

मुंबई मनपा निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. पैकी 6 नगरसेवकांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. केवळ तुर्डेच मनसेची एकनिष्ठ राहिले होते. 

महत्त्वाच्या बातम्या-

-उमर खालिदच्या हल्लेखोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद

-राजस्थानमध्ये होणार भाजपचा सर्वात धक्कादायक पराभव?, पाहा आकडे…

-मध्य प्रदेशमध्ये भाजपचा टांगा पलटी होणार?, शिवराज सरकार कोसळण्याचा अंदाज!

-छत्तीसगडमध्येही भाजपचं पानीपत होणार, काँग्रेस सत्तेवर येणार!

-भाजपला मोठा धक्का; मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव होणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या