बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदीजी, पहिलं देशातील गद्दारांवर सर्जिकल स्टाइक करा”

मुंबई | तबलिगी जमातीच्या मरकज या कार्यक्रमात करोनाची लागण झालेले काही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे यातील काही रुग्णांवर गाझियाबादमधील एमएमजी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या रुग्णांनी रुग्णालयातील प्रशासनासोबत गैरवर्तन केल्यामुळे भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआ याने संताप व्यक्त केला आहे.

देशात राहून बेइमानी करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राइक करायला हवा ,अशी मागणी भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

आपल्या पेलिसांवर हे देशद्रोही अत्याचार करत आहेत. त्यांच्यावर दगडफेक करत आहेत, त्याच्या वर्दीवर थुंकत आहेत. आता वेळ आली आहे त्यांच्या हातात बंदूक देऊन अशा देशद्रोह्यांना कायमचं संपवून टाकायची, असं दिनेश लालने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ही मानसं नसून कुत्री आहेत या कुत्र्यांना कोरोनाचा बॉम्ब म्हणून उडवून टाका. आता घराघरात सर्जिकल स्ट्राईक करण्याची घोषणा करून टाका, असंही दिनेश लालने म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

मोदी जी ऐलान करो देश द्रोहियों को मरना होगा सर्जिकल स्ट्राइक एक बार अब घर में भी करना होगा इंसानियत के दुश्मन कैसे इंटा पत्थर फेंक रहे पुलिसकर्मी लाचार खड़े होकर के इनको देख रहे इसी लिए सरकार ने इनको हाथों में बन्दूक दिया कैसे साला आतंकी वर्दी पे इनके थूक दिया बहुत सालों को माफ़ किया अब इन्हें साफ़ करना होगा मोदी जी ऐलान करो देशद्रोहियों को मरना होगा दुश्मन देश ने भेंजा है ना परमाणु से कम समझो इंसान नही हैं इन कुत्तों को बस कोरोना बम समझो इनपे ना कोई बकैति होगी नही कोई धरना होगा मोदी जी ऐलान करो देशद्रोहियों को मरना होगा सर्जिकल स्ट्राइक एक बार अब घर में भी करना होगा दिनेश लाल यादव (निरहुआ) #narendramodi #amitshahofficial #yogiadityanath #rajnathsingh #indianarmy #crpfindia #indianarmychief #indiafightscorona

A post shared by Nirahua (@dineshlalyadav) on

ट्रेंडिंग बातम्या-

मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे- राज ठाकरे

देश म्हणून आपण चाललोय कुठे??; राज ठाकरेंची तोफ पुन्हा मोदींविरोधात धडाडली

महत्वाच्या बातम्या-

देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो ? का बंद करून झोपतो?; राम कदमांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल

देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर असल्या लोकांना गोळ्या घालायला पाहिजेत- राज ठाकरे

कोरोनामुळे जगातील सर्वांत मोठी आर्थिक मंदी; आयएफएमचं जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं भाकित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More