थोड्याच वेळात राज ठाकरे म्हणणार… ऐ लाव रे तो व्हीडिओ!

सातारा |  मंगळवारच्या कोल्हापुरातल्या जाहीर सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे साताऱ्यात सभा घेणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सभेला आरंभ होणार आहे.

नांदेडमध्ये भाजपच्या दाव्यांची पोलखोल… सोलापुरात डिजीटल गाव हरिपुरची पोलखोल आणि इचलकरंजीत पंतप्रधानांच्या जुन्या भाषणांची व्हीडिओ क्लीप्स… असा एकूण प्रवास राज यांच्या सभेचा झाला आहे.

आज साताऱ्याच्या मैदानात राज ठाकरे काय बोलणार? भाजपच्या कुठल्या दाव्यांची पोलखोल करणार? कुठले व्हीडिओ लावायला लावणार…. याची उत्सुकता मनसैनिकांना लागली आहे.

दरम्यान, मोदी-शहाांना भारताच्या राजकीय पटलावरून हटवायचा निर्धार केलेल्या राज ठाकरे यांची महाराष्ट्र दौ्यातली ही चौथी सभा होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-पुण्यात काँग्रेस बॅकफूटवर?; अद्याप एकाही बड्या नेत्याची सभा नाही

-‘हिंदू दहशतवाद’ शब्दावरून सुशीलकुमार शिंदेंनी देशाची माफी मागावी- विनोद तावडे

सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस

…तेव्हापासून विनोद तावडेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; मनसेची तावडेंवर जहरी टीका

युतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र