बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!

मुंबई | मुंबईतील लोअर परेल उड्डाणपुलावर मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत हे प्रकरण वेळीच शांत केलं.

मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी आणि शिवसेना आमदार सुनिल शिंदे या दोघंही पुलावर गेले होते. त्यावेळी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ झाल्याचं समजतंय.

दरम्यान, उड्डाणपुलाची पाहणी करायला शिवसेना आमदार सुुनिल शिंदे आले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत धक्काबुक्की केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खासदार एकवटले!

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका शिवसेना आमदाराचा राजीनामा!

-2 दिवसात सरकार मराठा आरक्षणावर योग्य हालचाल करेल- नारायण राणे

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More