महाराष्ट्र मुंबई

“मोदी म्हणतात व्यंगचित्र बोचत नाही; भाजप तरीही व्यंगचित्रावर टीका करते”

मुंबई |  संपूर्ण जगात आज जागतिक व्यंगचित्र दिन उत्साहात साजरा होत आहे. याचंच औचित्य साधून व्यंगचित्रकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला जोरदार चिमटा काढला आहे.

पंतप्रधान मोदी भाषणात म्हणणार कि,”व्यंगचित्र कधीही बोचत नाहीत, त्यातून बोध होतो. तरीही भाजपवाले व्यंगचित्रांची भ्रष्ट नक्कल करण्यात मश्गुल आहेत, अशी टीका मनसेने भाजपवर केली आहे.

भाजपवाल्यांनो वेळीच शहाणे व्हा… अन्यथा जनता म्हणेल ‘भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे’… असं म्हणत मनसेने भाजपला व्यंगचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज सकाळी मनसेने ट्वीट करत, व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते, असा इशाराच सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

-गोरक्षण संस्थेचा बेजबाबदारपणा; 50 मृत गायी उघड्यावर फेकल्या

-राजीव गांधींवर टीका केल्याने मोदी चांगलेच ट्रोल; लोकं म्हणतायेत मत मिळविण्यासाठी काहीही…

-…म्हणून मायावतींनी अमेठी रायबरेलीची जागा लढवली नाही!

-ओडिशाच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांनी केली 10 कोटींची मदत जाहीर

-या विदेशी लोकांनी देश लुटला; काँग्रेसचं नाव न घेता विवेक ओबेरॉयची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या