नवी मुंबई | रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पाचा मान राखल्याचं समोर आलंय. यासंदर्भातील फोटो आता व्हायरल झालेत.
मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भे कार्यालयावर मनसे स्टाईल मोर्चा काढला होता. यामध्ये कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.
दरम्यान, याच कार्यालयातील एका कपाटावर छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पाची मूर्ती होती, मात्र या कपाटाला या कार्यकर्त्यांनी हात लावला नाही. मनसे कार्यकर्त्यांच्या या कृतीचं आता कौतुक होतंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-संभाजी भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- रामदास आठवले
-त्या 16 धनगर मुलांसोबत काय झालं?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती
-तिनं देशासाठी ‘सुवर्ण’ जिंकलं, तेव्हा तिची जात ‘गुगल’ होत होती!
-रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक; मंत्रालयाबाहेर खड्डे खोदले…
-तो आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते; संभाजी भिडे आपल्या वक्तव्यावर ठाम