महाराष्ट्र मुंबई

भाजप सरकारविरोधात मनसेचं ‘गाजर वाटप’ आंदोलन!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजप सरकारविरोधात ‘गाजर दाखव आंदोलन’ केलं. मुंबईच्या मुंबादेवी, मलबारहिल भागात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेना-भाजप सरकारने आतापर्यंत जनतेला गाजर दाखवण्याचंच काम केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने गाजर दाखव आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, येत्या 48 तासात मुंबईतील रस्ते दुरूस्त करावेत असा इशाराही मनपा अभियंत्यांना कार्यकर्त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-संभाजी भिडे गुरूजीचं डोकं तपासायची वेळ आलीय- अजित पवार

-आमदार शरद सोनावणेंची कोलांटउडी; म्हणतात, “राज ठाकरे हेच खरे गुरु!”

-संघ मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

-पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा; शिवसेनेची मागणी

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या