तंत्रज्ञान

काय सांगता??? मोबाईलमध्ये रेंज नसली तरीही करता येणार फोन!

मुंबई | मोबाईलमध्ये रेंज नसली तरी आता फोन करता येणार आहे. वायफायच्या मदतीने फोन करणं आता शक्य होणार आहे. 

दूरसंचार खात्याने दूरसंचार सेवा पुरवठा परवान्यात काही बदल केले आहेत. त्यानूसार दूरसंचार कंपन्यांना आता इंटरनेट टेलिफोनी द्यावी लागणार आहे. 

इंटरनेट टेलिफोनीसाठी तुमचाच फोन नंबर वापरता येईल. यासाठी प्रत्येक कंपनी स्वतःचं अॅप उपलब्ध करुन देईल. खराब नेटवर्क आणि कॉल ड्रॉपचा त्रास टाळण्यासाठी ट्रायने ही शिफारस केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या –

-दमानिया-खडसे वाद पुन्हा पेटला; खडसेंनी उचललं पुढचं पाऊल!

-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या संशयाची सुई मुंबई-पुण्यात?

-मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही!

-सध्या कोणत्याही गोष्टीला विरोध केला की देशद्रोही ठरवलं जातं!

-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या