मनोरंजन

…म्हणून रणवीर-दीपिकाच्या लग्नात मोबाईल नेण्यास बंदी!

मुंबई | लग्नविधीचा एकही फोटो व्हायरल होऊ नये, अशी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणची इच्छा आहे. म्हणून त्या दोघांनी पाहुण्यांना विवाहस्थळी मोबाईल न आणण्याची विनंती केली आहे.

येत्या 20 नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो या ठिकाणी दोघांचा विवाह पार पडणार असून या विवाहात दोघांच्याही कुटुंबातले 30 जण उपस्थित असणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नातले अनेक व्हीडिओ व्हायरल झाले होते. असा प्रकार आपल्या विवाहात घडू नये, यासाठी दीप-वीर प्रयत्नात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अटल बिहारी वाजपेयींना नेमका कोणता आजार आहे?

-…त्यांना फक्त एकदाच भाषण करताना पाहण्याची इच्छा आहे!

-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या