Top News पुणे

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ 13 जणांविरुद्ध ‘मोक्का’ लागू!

पुणे | पुणे पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ता आणि त्याच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ लागू केलाय. माहिती अधिकाराचा गैरवापर करून संघटितरित्या बंगला बळकावणारा रविंद्र बऱ्हाटे आणि त्याच्या 13 ही कारवाई करण्यात आलीये.

हॉटेल व्यावसायिकाला धमकावून त्याचा बंगला बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता.

या तपासणीनंतर रवींद्र बऱ्हाटेने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असल्याचं लक्षात आलं. शिवाय त्याच्या साथीदारांनी शहरात इतर ठिकाणी गुन्हे केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं. त्यानुसार संबंधित आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या-

लोकं आमच्या कुटुंबाकडे कुत्सित नजरेने बघायचे- नवाजुद्दीन सिद्दीकी

…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले

‘तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…’; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं

…म्हणून मुंबई, ठाण्यातील भागांत रात्रीपर्यंत वीज नव्हती- नितीन राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या