देश

मोदी-शहांच्या पोस्टर्सचा शेतकऱ्यांकडून बुजगावणं म्हणून वापर

बंगळुरू | कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहांच्या पोस्टर्सचा वापर शेतकऱ्यांनी चक्क शेतात बुजगावणे म्हणून केल्याचे दिसून आले आहे. 

मागील दोन महिन्यापुर्वी मोदी आणि शहा यांनी कर्नाटकमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या सभा झाल्या. त्यादरम्यान मोदी आणि शहा यांचे बॅनर्स, पोस्टर्स सगळीकडे झळकत होते. निवडणुका संपल्यावर हेच पोस्टर्स आता शेतात बुजगावण्याच्या जागेवर वापरले जात आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांनी राष्ट्रीय नेत्यांचे पोस्टर बुजगावण्याच्या जागेवर वापरल्याचे तेथील रहिवासी राजेश मटापाटी यांनी दिली. लोक्कावल्ली ग्राम पंचायतीचे अध्यक्ष टी. एन. शिवाकिरण यांनी असे कोणतेही बुजगावणे आपल्याला दिसले नाहीत, असं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप कार्यकर्त्यांकडून स्वामी अग्निवेश यांना बेदम मारहाण

-मुँह में राम बगल मे छुरी; भुजबळांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

-गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर हिना हिंगाड बनणार साध्वी!

-भाजप नेते बिनकामाचे आहेत आणि मंत्री तर कठपुतली झालेत!

-राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या