देश

देशावर पुलवामा हल्ला होत होता अन् मोदी चित्रीकरणात व्यस्त होते???

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी डिस्कव्हरी चॅनलवर गाजलेल्या ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमात दिसणार आहेत. मात्र पुलावामा हल्ल्याच्या दिवशीच या कार्यक्रमाचे चित्रीकरण झालं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भारतात 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ला झाला. त्या दिवशी संध्याकाळी 7 च्या सुमारास मोदींना ‘जिम कार्बेट नॅशनल पार्क’मधून बाहेर पडताना पाहिलं गेल्याचं समोर आलं आहे.

मोदींचा चेहरा 180 देशातील नागरिकांना पाहायला मिळणार आहे. पर्यावरण परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी आव्हानात्मक काम केलं आहेे, असं ग्रिल्स यांनी ट्विट केलं आहे. ग्रिल्स यांनी ‘#PMModionDiscovery’ हा हॅशटॅग ट्विट केला आहे.

दरम्यान, जम्मू कश्मिरमध्ये जेव्हा पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की कोठे होते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बेअर ग्रिल्सचं ट्विट-

महत्वाच्या बातम्या-

-गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाआधीच आमदार मंदा म्हात्रे आक्रमक!

पदभार स्विकारल्याक्षणी राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षा सरकारविरोधात आक्रमक!

संसदेत दुष्काळावर भाषण अन् विजयी रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी!

-नारायण राणे भाजप खासदारकीचा राजीनामा देणार??? उचलणार मोठं पाऊल

मलायका म्हणते… ‘कबूल किया मैंने उसको और उसके प्यार को!’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या