देश

‘मोदी फँक्टर’नं देशाला लुटलं; तृणमूल खासदार नरेंद्र मोदींवर आक्रमक

नवी दिल्ली | मोदी फॅक्टरने देशाला लुटलं, असा टोला तृणमुल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला, ते लोकसभेत बोलत होते.

त्याच्या या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी गदारोळ करायला सुरूवात केली. तेव्हा त्यांनी निरव मोदी आणि ललित मोदीचं नाव घेतलं. मात्र त्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा कुठंही उल्लेख केला नाही.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी परदेश दौऱ्यावर एवढा मोठा खर्च केला त्यातून त्यांनी काय साध्य केलं? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-भर लोकसभेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना मिठी मारली, क्षणभर मोदीही अचंबित

-राहुल गांधींनी हातात कागद न धरता भाषण केलं तर भूकंप होईल!

-नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतो!

-वल्लभभाईंचा पुतळा मोठा करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या