पाटणा | पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरात अनेक समर्थक आहेत. पण बिहारमधल्या एका अनुयायाने भाजपच्या विजयानंतर चक्क छातीवर मोदींचे नाव कोरुन मोदींबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.
सोनू पटेल असं या मोदी समर्थकाचं नाव आहे. सोनूने चाकूने आपल्या छातीवर ‘मोदी’ असं नाव काढलं आहे. यावेळी त्याच्या छातीतून रक्तस्रावही झाला.
नरेंद्र मोदीच्या विजयानंतर सोनू खूप आनंदात होता. त्याने गावभर पेढे देखील वाटले व आपला आनंद व्यक्त केला.
दरम्यान, आपल्या लाडका नेता किंवा अभिनेत्यासाठी चाहते कधी काय करतील याचा नियम नसतो.
महत्वाच्या बातम्या
-धक्कादायक! पुन्हा गोहत्येच्या नावाखाली मारहाणीला सुरूवात; ओवैसी संतापले
-भारतीय भाग्यवान आहेत कारण त्यांच्याकडे मोदी आहेत- डोनाल्ड ट्रम्प
-आत्ताचा विरोधी पक्ष सर्वात भ्रष्ट आणि मूर्ख; सुब्रमण्यम स्वामींची जहरी टीका
-महाराष्ट्रातील हा बडा नेता पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार???
-‘मैने प्यार किया’च्या यशामागचं क्रेडिट लक्ष्मीकांत बेर्डेंना- सलमान खान
Comments are closed.