Top News

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादकांची भेट घेणार!

नवी दिल्ली | साखर उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शुक्रवारी त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी ही भेट होणार आहे. 

साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मागील काही काळात केंद्र सरकारकडून ज्या उपाय योजना करण्यात आल्या, त्यांची माहिती मोदी शेतकर्‍यांना या भेटीदरम्यान देणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, पंजाबसह अन्य ऊस उत्पादक राज्यातील दीडशे शेतकर्‍यांशी मोदी यावेळी संवाद साधणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली

-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान

-शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवलेंचा सल्ला

-भाड्याची माणसं आणलीत!!! अन् शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले…

-…तर भाजप सरकारने हा नराधमी प्रयोग करुनच पहावा- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या