शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होणार?; सपाटून मार खाल्ल्यानंतर मोदींचा कमबॅक फॉर्म्युला

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होणार?; सपाटून मार खाल्ल्यानंतर मोदींचा कमबॅक फॉर्म्युला

नवी दिल्ली | 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जोराचा झटका बसलेलं मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशभरातील शेतकऱ्यांची ऐतिहासिक कर्जमाफी केली जाऊ शकते. 

सुमारे 4 लाख कोटी रुपयांचं कृषिकर्ज मोदी सरकार माफ करण्याची चिन्हं आहेत. ही कर्जमाफी झाली तर इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमाफी ठरले. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपला उतरती कळा लागल्याने मोदी हा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या 

-भावुक झाले शिवराज सिंह; म्हणाले काही चूक झाली असेल तर माफ करा

-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव झाल्यामुळं ढसाढसा रडतो हा मुलगा

-भाजपाच्या शेवटाची सुरुवात झाली आहे- छगन भुजबळ

-मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ‘कमल’ फुलणार; कमलनाथांच्या नावावर शिक्कामोर्तब?

-राहुल गांधीना पप्पू म्हणण्यापूर्वी आता किमान 10 वेळा विचार करा!

Google+ Linkedin