बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा; भारतात 10 लाख नोकऱ्या देणार

नवी दिल्ली | मोदी सरकारने बेरोजगारांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. येत्या दीड वर्षात सुमारे 10 लाख सरकारी नोकऱ्यासाठी जागा निघणार असल्याची माहिती समोर आलीये. ही बातमी पीएमओ(PMO) या ट्विटर अकांउटवरुन देण्यात आली.

येणाऱ्या दीड वर्षात त्वरित हालचाली करत 10 लाख लोकांची भरती करावी, अशी सूचना त्यांनी सरकारला दिली. मानव संसाधन आणि सर्व मंत्रालये याचा आढावा घेताना ते बोलत होते.

सरकारी नोकऱ्यांसाठी प्रयत्न करणाऱ्या तरूण-तरूणींसाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. अर्थव्यस्थेमुळे बेरोजगारीची समस्या वाढत असताना मोदी सरकारने एक दिलासादायक बातमी दिली आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या ट्विटनंतर किती ट्विटर-ट्विटर खेळून अजून लक्ष विचलित करणार आहात?, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत विचाला आहे.

थोडक्यात बातम्या 

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सिद्धांत कपूरला 24 तासांच्या आत जामीन!

लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाला फेऱ्या मारल्या नाहीत- रुपाली चाकणकर

राजकारण्यांना सर्वात मोठा झटका?, निवडणूक आयोग हा निर्णय घेण्याच्या तयारीत

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यामुळे ‘हे’ महत्त्वाचे मार्ग राहणार बंद

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More