देश

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा?

नवी दिल्ली | यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या बँक  खात्यात आता पैसे जमा होणार आणि त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निती आयोगानंही अशाचं काही शिफारशी केंद्र सरकारसमोर मांडल्या आहेत, त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 15 हजार रुपये सरकारकडून जमा करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. 

शेतकऱ्यांना जमिनीच्या प्रमाणात सहाय्यता निधी मिळण्याची आशा याद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. 

दरम्यान, एका कुटुंबाला वार्षिक 8 हजार ते 10 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव, 3 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, 2-3 लाख लाखांपर्यंत कर्ज कोणत्याही तारणाशिवाय या घोषणा शेतकऱ्यांसाठी होण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन मोदी समर्थकांची प्रियांका गांधींवर टीका

-“मोदी माझे ज्युनिअर, पण अहंकार कशाला दुखवायचा म्हणून ‘सर’ म्हणायचो” 

-मला वाटलं होतं खूप मोठा उद्रेक होईल, पण हे साले सगळे हिजडे निघाले- निलेश राणे

-गोव्याचे मंत्री म्हणतात, मनोहर पर्रिकर तर दुसरे ‘येशू ख्रिस्त’च!

-निलेश लंकेंनी ‘साधलं टायमिंग’!, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या