मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत- शरद पवार

मुंबई | देशातील कोणताच घटक खुश नाही मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत असा घणाघात शरद पवारांनी मोदींवर केला आहे. 

येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप सरकारला पराभुत करण्याचा निर्धार शरद पवार यांनी केला आहे. देशातील कोणताच वर्ग त्यांच्यावर खुश नाही असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

आघाडीची चर्चा चालू असुन लवकरच यावर तोडगा काढला जाईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.  

दरम्यान, भाजप- शिवसेनेचं युतीची घोंगडं आणखी भिजत असलं तरी काँग्रेस राष्ट्रवादी एक पाऊल पुढे आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीमध्ये मोठी घरवापसी होणार? अजित पवारांचे संकेत

-भाजप दंगली घडवणारं सरकार- प्रकाश आंबेडकर

-…तर मला भर चौकात फाशी द्या- धनंजय मुंडे

-अखेर नगरच्या 18 नगरसेवकांवर आली ‘संक्रांत’ मात्र जगताप पिता पुत्रांना राष्ट्रवादीचं अभय

-आता मला पाहायचंय, ‘सामना’चे संपादक काय लिहितात??- अजित पवार