देश

रुपया गडगडल्यामुळे काँग्रेस-आपचा मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली | रुपयाने निचांक गाठल्यामुळे विरोधकांकडून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले जात आहे. त्याबाबत काँग्रेस सरकारनं ट्वीट केलं आहे. जे 70 वर्षात जमलं नाही ते मोदींनी करुन दाखवलं, असं त्यांनी ट्वीटमध्ये  लिहिलंय.

आम आदमी पार्टीनेही मोदींवर ट्वीटवरुन निशाणा साधला आहे. जनता झेल रही है मार, रुपया पहुंचा 70 के पार, अब तो जागो मोदी सरकार !,असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.

दरमयान, एका रुपयाची किंमत डॉलरच्या तब्बल 70 रुपयापर्यंत घसरली आहे. आता पर्यंतची ही घसरण ऐतिहासिक ठरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून अभिनेत्रीला भर रस्त्यात तरूणाने दिल्या शिव्या!

-पुण्यातील कॉसमॉस बँकेची खाती हॅक, तब्बल 92 कोटी 42 लाखाचा अपहार?

-माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते- नरेंद्र मोदी

-खुर्ची खाली नाही म्हणून विनायक मेटे बैठकीतून निघून गेले; पंकजा मुंडेंनी केलं दुर्लक्ष

-फँड्री-सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा सिनेमा, पहिला टीझर केला शेअर…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या