देश

घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

नवी दिल्ली | बांगलादेशींना देशाबाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे, असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते राज्यसभेत बोलत होते.

आसाममधील नागरिक निश्चित करून परदेशी घुसखाेरांना देशातून आणि मतदार यादीतून बाहेर काढण्याच्या उद्देशाने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी ‘आसाम करार’ केला होता. मात्र, व्होट बँकेसाठी बांगलादेशींना बाहेर काढण्याची हिंमत काँग्रेस सरकार दाखवू शकले नाही, असा टाेला अमित शहांनी लगावला आहे.

दरम्यान, आसामच्या मूळ नागरिकांना मानवाधिकाराचे हक्क नाही का?, असा प्रश्न विचारत शहांनी विरोधकांना फैलावर धरले.

महत्त्वाच्या बातम्या–

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

-महादेव जानकरांची दिल्लीकडे कूच; 29 ऑगस्टला दिल्लीत मेळावा

-साताऱ्यात शिवसेनेचे नितीन बानुगडे-पाटील देणार उदयनराजेंना टक्कर?

-लोकसभेसाठी आठवलेंचा मतदारसंघ ठरला; शिवसेनेला देणार टक्कर!

-मराठा आंदोलक आक्रमक; लातूरमध्ये 8 आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या