मोदी सरकारचा उलटा प्रवास सुरु – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | मोदी सरकारचा उलटा प्रवास सुरु झाला आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केली आहे. 

पाच राज्यांची विधानसभा निवडणूक 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची झलक आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानं विरोधी पक्षांनी आता निकालांवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड मधील सत्ता गमवावी लागली आहे. या राज्यांत लोकसभेच्या 65 जागा असून भाजपकडे आता 62 जागा आहेत. 

महत्वाच्या बातम्या

-बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे

जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”

-“काही घटक आमच्यावर नाराज; येणाऱ्या काळात आम्ही त्यांना न्याय देऊ”

आता महाराष्ट्रात विजय मिळवू – पृथ्वीराज चव्हाण