मोदी करणार अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन

मोदी करणार अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन

नवी दिल्ली | अबुधाबीतील पहिलं हिंदू मंदीर उद्घाटनासाठी सज्ज झालंय. पंतप्रधान नरेद्र मोदी आपल्या 9 ते 12 फेब्रुवारीच्या दौऱ्यात या मंदिराचं उद्घाटन करणार आहेत. 

2015 साली मोदी अबुधाबीच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा अबुधाबी सरकारने या मंदिराला जमीन देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अल वाथवा भागात ही जमीन देण्यात आलीय. याठिकाणी खासगी देणग्यांमधून मंदीर उभं राहिलंय. 

यूएईमधील सर्वात मोठं शहर असलेल्या दुबईमध्ये एकच हिंदू मंदीर आहे, त्यानंतर आता अबुधाबीमध्येही हिंदू मंदीर बांधण्यात आलंय. 

Google+ Linkedin