Top News

मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जिवाला याआधी जेवढा धोका नव्हता, तेवढा आता असल्याचा अंदाज गृहमंत्रालयाने वर्तवला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन मार्गदर्शिका जारी केली आहे. 

पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी पेलवत असलेले स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच ‘एसपीजी’च्या परवानगीशिवाय कार्यक्रम सभांना जाण्यास मनाई असणार आहे. प्रसंगी पंतप्रधानांना भेटण्यासाठी आलेले मंत्री आणि आधिकारी यांची झडती घेण्यात येईल. 

दरम्यान, 2019 निवडणुकीच्या सार्वजनिक सभांसाठी राज्यातील सुरक्षा यंत्रणा कशी असावी याची मार्गदर्शिका पाठवण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पुन्हा मोदींनाच केलं लक्ष्य!

-आपलं अपयश लपवण्यासाठीच यांना आणीबाणी आठवतेय; पवाराचं मोदींवर टीकास्र

-प्लास्टिक बंदीनंतर पुनम पांडेला पडला हा प्रश्न ?

-आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणूनच प्लास्टिकबंदीचा निर्णय!

-शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दिल्लीत गौरव!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या