Top News

आगामी 100 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरप्लॅन!

नवी दिल्ली | आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी 100 दिवसांचा मास्टरप्लॅन तयार केल्याची माहिती आहे. हा मास्टरप्लॅन कटाक्षाने पाळला जाणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रकल्पांच्या उद्घाटनांचा धडाका लावणार आहेत. यासाठी पूर्ण झालेल्या किंवा येत्या तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकणाऱ्या 25 प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. 

प्रकल्पांच्या उद्घाटनांशिवाय मोदी येत्या जानेवारी महिन्यापर्यंत संपूर्ण देशात 50 सभा घेणार आहेत. फेब्रुवारीत आचारसंहिता लागू शकते, हे लक्षात घेऊन या सगळ्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

-सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर

-पप्पू नापास हो गया; मनसेकडून भाजपच्या या नेत्याचं ‘पप्पू’ नामकरण!

-वडापावमध्ये पालीचं मेेलेलं पिल्लू; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या