नवी दिल्ली | आज अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महत्वाची ठरली ती 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा.
गोयल यांनी 5 लाखांपर्यंत उत्पन्न कर्जमुक्त केल्याची घोषणा करताच भाजप खासदारांनी ‘मोदी मोदी’चा जयघोष सुरु केला. या घोषणांमुळे संपूर्ण संसद दणाणून गेलं होतं.
करमुक्तीची ही घोषणा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली सर्वात मोठी घोषणा असल्याचं मानलं जात आहे. यामुळे जवळपास 3 कोटी करदात्यांना लाभ होणार आहे.
दरम्यान, या अर्थसंकल्पात सरकारने शेतकरी, असंघटीत कामगार, सैनिक, महिलांसाठी विविध घोषणा केल्या आहेत.
After declaring Tax limit to 6.5 lacs
See the Josh of parliament ????
Modi Modi
Modi Ji Roxx????????????#Budget2019 pic.twitter.com/lPCYMmaAL9— Abhyuday (@craziestlazy) February 1, 2019
महत्वाच्या बातम्या-
-दादर मेट्रो स्थानकाला ‘शिवसेना भवन’ नाव द्या- शिवसेना
–नव्या घोषणांच्या जाहिरातबाजीला जनता भुलणार नाही- अजित पवार
–मोदी सरकारनं केलं असंघटीत कामगारांना खूश! केली ‘ही’ मोठी घोषणा
-‘ठाकरे’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट; पहिल्या आठवड्यात केली ‘एवढी’ कमाई?
–सचिन तेंडुलकरचा मुलगा प्रेमात?? ‘त्या’ तरूणीनं विराट कोहलीलाही केलं होतं प्रपोज!