मी गरीबांची सेवा करू शकलो, याचं मला समाधान!

शिर्डी | मी गरीबांची सेवा करू शकलो, याचं मला समाधान आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते शिर्डीतील कार्यक्रमात बोलत होते. 

गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष योग्य नव्हते. केवळ मतदार तयार करणे एव्हढेच त्यांचे उद्दीष्ट्य होते, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.

कोणत्याही योजनेत राजनैतिक स्वार्थ आला, की ती योजना मोडून पडते. हे पूर्वीच्या सरकारने दाखवून दिलं, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, स्वातंत्र्याची 75 वर्षे पुर्ण होईपर्यंत देशातील सर्व बेघरांना घर मिळालेले असतील, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोलिस तक्रार!

-‘मी टू’ विकृत मनाच्या लोकांनी सुरू केलेली मोहीम; भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

-महिलांनी मंदिरात प्रवेश केला तर टाळं ठोकू; पुजाऱ्याचा इशारा

-मला मिठाई देणार का? मोदींचा लाभार्थ्यांना मराठीतून सवाल!

-#MeToo | नाना-तनुश्रीचा वाद राखी सावंतला अटक होण्याची शक्यता?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या