Top News

राफेल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रत्यक्ष सहभाग- राहुल गांधी

नवी दिल्ली | फ्रान्स सरकारसोबतच्या राफेल करारात पंंतप्रधान कार्यालयाने थेट हस्तक्षेप केला आहे. या हस्तक्षेपाचा विरोध सरंक्षण मंत्रालयाने केला होता, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ‘द हिंदू’च्या वृत्ताचा आधार घेत त्यांनी हा आरोप केला आहे.

सरंक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानुसार, पंतप्रधान कार्यालय फ्रान्स सरकारशी शेट वाटाघाडी करत होते. त्यामुळेच राफेलचं कंत्राट अंनिल अंबानी यांना देण्यात आलं, असा आरोपही त्यांनी केला आहे.

मोदींनी राफेल करारात 30 हजार कोटी रुपयांची चोरी करण्यास मदत केली. त्यांनी ही सर्व रक्कम अनिल अंबानी यांना दिली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

राफेल करारातील नरेंद्र मोदींच्या प्रत्यक्ष सहभागामुळे चौकीदारचं चोर आहे, हे सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले आहेत. 

-महत्वाच्या बातम्या-

-भाजप पुनम महाजन आणि किरीट सोमय्यांचं तिकीट कापणार??

पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या मुलीने रुग्णालयातही अन्न नाकारलं

-पोलिसांवर हल्ला करा, मारुन टाका; भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

-‘छत्रपती शासन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, उदयनराजेंच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित

-पंतप्रधानांचं भाषण 1 तासाचं त्यावर काँग्रेस अध्यक्षांची प्रतिक्रिया 1 मिनिटांची!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या