मोदी सरकार इंग्रजांपेक्षा वेगळं नाही- काँग्रेस

नवी दिल्ली | दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पद यात्रेवर पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यावरून भाजप सरकारवर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. 

महात्मा गांधींजींच्या जयंतीच्या दिवशीच मोदी सरकारने सिद्ध केले आहे की ते इंग्रजांपेक्षा वेगळे नाहीत. इंग्रजांनी आधी शेतकऱ्यांचे शोषण केले होते. आता मोदी सरकारही शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, आपल्या मागणीसाठी देशभरातील शेतकऱ्यांची पदयात्रा दिल्लीत पोहोचली आहे. मात्र शेतकऱ्यांना अडवण्यासाठी सरकारने पोलिसांचा फौजफाटा उभा केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी कारवाई केली, आक्रमक भूमिका घेतली नाही- गृहमंत्री

-शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ न देणं हे चुकीचं- अरविंद केजरीवाल

-‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, एकदा पहाच…

-दिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार; सरकारकडून अश्रुधुरांचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर

-अण्णांचं उपोषण सुरू होण्याआधीच सुटलं!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या