देश

आधीच्या सरकारला जे जमलं नाही, ते आम्ही करुन दाखवलं- मोदी

नवी दिल्ली | ‘मर्सिडिस मोटार व दूध यांच्यावर सारखाच कर लावला जाऊ शकत नाही,’ असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जीएसटी’च्या एकसमान दराची शक्यता फेटाळून लावली आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते.

‘जीएसटी’ एकसमान लागल्यास खाद्यपदार्थ व अत्यावश्यक वस्तूंवर असलेला 0 ते 5 टक्के जीएसटी वाढवून 18 टक्के करावा लागेल. त्यामुळे अन्नपदार्थ व इतर आवश्यक वस्तू महाग होतील आणि त्याची झळ गरिबांना बसेल, असं मोदींनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आधीच्या सरकारला जे जमले नाही ते आम्ही करून दाखवलं, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

महत्त्वाच्या बातम्या –

-व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनला जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी सक्तीची

-विरोधकांनी शरद पवारांपासून सावध रहायला हवं- शिवसेना

-एकदा हे राज्य हातात देऊन तर बघा, कोणी रडताना दिसणार नाही- राज ठाकरे

-भारताला बुलेट ट्रेनची गरज नाही, रेल्वेला सक्षम करा- मेट्रो मॅन

-ट्रोल झाल्यानं सुषमा स्वराज दुःखी; ट्विटरवर घेतला पोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या