बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा योगासने करतानाचा व्हीडिओ शेअर केला होता. त्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख रुपये खर्च केल्याची बाब उघड झाली आहे.

क्रिकेटपटू विराट कोहलीने मोदींना फिटनेस चॅलेंज दिल होतं. त्यावर मोदींनी त्यांचा योगासने करतानाचा व्हीडिओ बनवून शेअर केला होता. 

दरम्यान, मोदींच्या या फोटोशूटला आणि व्ही़डिओ बनवणाऱ्या कंपनीला मानधन म्हणून ही रक्कम देण्यात आली आहे. ही माहिती खुद्द त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन

-मेहबुबा मुफ्तींची नवी खेळी; लवकर थाटणार नवा संसार?

-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात आता ‘या’ व्यक्तीवर सर्वांची नजर

-मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचं- मिलिंद देवरा

-काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध चव्हाण संघर्ष???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More