बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यांवरून सांगितले 5 संकल्प, म्हणाले…

मुंबई | आज देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं.

स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना मोदींनी भारताला विकसीत देश करण्याचं आपलं लक्ष्य असलं पाहिजे, असं म्हटलं. शिवाय हे लक्ष्य गाठण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याचा संदेशही देशवासीयांना दिला.

विकसीत भारत पहिला संकल्प, गुलामीचा अंश मिटवणं दुसरा संकल्प, आपल्या वाराश्यावर गर्व हवा, एकता आणि एकजुटीला चौथा संकल्प, नागरिकांचं कर्तव्य पाचवा संकल्प, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

देशानं गुलामीच्या विरोधात नेहमीच आवाज उठवला- नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

…म्हणून ही महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे ठेवलीत!

शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर; कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं? वाचा एका क्लिकवर

विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More