नवी दिल्ली | काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे भाजपकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. मात्र मोदी समर्थकांकडून ही टीका अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचं पहायला मिळतंय.
Alt News चे सहसंस्थापक प्रतिक सिन्हा यांनी ही बाब उजेडात आणली आहे. त्यांनी यासंदर्भातील एक व्हीडिओ ट्विट केला आहे.
This is what the sickos are sharing on WhatsApp, Facebook and Twitter.
An image of Priyanka Gandhi with the following message:
"*वो तुम्हें 28-28 इंच के दो दिखा कर ललचाने की कोशिश करेंगे,* *लेकिन तुम पूरे 56 इंच वाले पे अड़े रहना*"
Check attached video. pic.twitter.com/cz0zGKUpGM
— Pratik Sinha (@free_thinker) February 1, 2019
वो तुम्हें 28-28 इंच के दो दिखा कर ललचाने की कोशिश करेंगे, लेकिन तुम पूरे 56 इंच वाले पे अड़े रहना, असं मोदी समर्थक आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत. सोबतच प्रियांका गांधी यांचा एक फोटोदेखील ट्विट केला जात आहे. ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर असे मेसेजेस पसरवले जात आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे असले हीन दर्जाचे मेसेज पसरवण्यात फक्त पुरुषच नव्हे तर मोदींच्या महिला समर्थकही आघाडीवर आहेत.
https://twitter.com/_Shikha_Pandit/status/1090437761469825024
https://twitter.com/Brajesh44181430/status/1091004338439303169
मधुलिका गुप्ता नावाच्या महिलेनं असंच ट्विट केलं आहे. तिच्या प्रोफाईलवर ती पत्रकार असल्याचं लिहिलेलं आहे.
https://twitter.com/MadhulikaGupt14/status/1090923149619687424
https://twitter.com/ZubinaAhmd/status/1090251755076481024
https://twitter.com/yogisanjaynath/status/1090696932740067328
महत्वाच्या बातम्या-
-“मोदी माझे ज्युनिअर, पण अहंकार कशाला दुखवायचा म्हणून ‘सर’ म्हणायचो”
-मला वाटलं होतं खूप मोठा उद्रेक होईल, पण हे साले सगळे हिजडे निघाले- निलेश राणे
-गोव्याचे मंत्री म्हणतात, मनोहर पर्रिकर तर दुसरे ‘येशू ख्रिस्त’च!
-निलेश लंकेंनी ‘साधलं टायमिंग’!, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
–विधानसभेसाठी रोहित पवार कर्जत-जामखेडमधून?, धनंजय मुंडेंनी दिले संकेत