देश

मोदी उद्घाटन करणार ‘वन नेशन, वन कार्ड’; पाहा काय आहे तुम्हाला उपयोग?

नवी दिल्ली |  सगळं ऑनलाईन झाल्यामुळं पाकीटामध्ये वेगवेगळी कार्ड बाळगावी लागतात. ती जवळ ठेवताना हरवण्याचा धोकाही असतो. आता याच समस्येवर ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ हा त्यावरील तोडगा ठरु शकतो.

सोमवारी 28 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हास्ते ‘वन नेशन, वन कार्ड’ या योजनेला प्रारंभ होणार आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड डेबिट-क्रेडिट कार्डच्या लिंकच्या साहाय्याने वापरता येणार आहे.

या कार्डचे उपयोग-

  1. टोलनाके, पार्किंग, शॉपिंग, याठिकाणी तुम्ही या कार्डचा उपयोग करु शकता.
  2. तुम्ही या कार्डचा वापर करत थेट मेट्रोत प्रवेश करु शकाल आणि स्थानकातून बाहेर पडताच या कार्डमधून तुमच्या तिकीटाची रक्कम परस्पर वळती होणार.
  3. या कार्डचा एटीएम म्हणून वापर केला तर 5 टक्के आणि विदेशी प्रवासासाठी वापरल्यास 10 टक्के कॅशबॅकची सुविधा मिळेल.
  4. तसेच तुम्हाला या कार्डचा उपयोग  क्रेडिट कार्ड म्हणूनही करता येऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा- नरेंद्र मोदी

एसटीचा प्रवास आता होणार अधिक वेगवान; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

“चंद्रकांतदादांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणजे देवेंद्र फडणवीसच”

धनगर आरक्षणावरुन जयंत पाटलांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

भाजपच्या काळातील विषय समित्या आणि अभ्यासगट बालभारतीकडून बरखास्त!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या