Top News

बैठकीत महिला खासदारावर भडकले मोदी!

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये मोदी खासदारावर भडकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बैठक चालू असताना उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील खासदार प्रियंका रावत मोबाईलमध्ये व्हीडिओ शुटींग करत होत्या. ते पाहून मोदी त्यांच्यावर भडकले. तसंच त्यांना केलेली शुटींग डीलिट करायला सांगितलं. तसंच ती डिलीट केली की नाही हे सदस्याला पाहायला लावलं.

दरम्यान, या बैठकीला भाजपचे महत्वाचे नेते आणि जवळपास 250 खासदार उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या-

वैभव राऊतसह कुणाशीही आमचा संबंध नाही; सनातनचा खुलासा

-काँग्रेसला मोठा धक्का; संजय खोडकेंची होणार पुन्हा राष्ट्रवादीत एंन्ट्री?

-… त्यानंतर दलितांना आरक्षण देऊ नये- भाजप खासदार

-गोहत्यामुळेच केरळमध्ये महापूर आला; भाजप आमदार पाजाळलं अज्ञान

-नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढेविरोधात भाजप अविश्वास ठराव आणणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या