देश

नरेंद्र मोदींच्या एका सहीने आयुष्य पालटलं; तरुणीला लग्नाच्या अनेक मागण्या

कोलकाता | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका सहीने एका मुलीचं आयुष्य बदलून गेलं आहे. तिला आता लग्नाच्या अनेक मागण्या येत आहेत.

मिदनापूरमध्ये काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती. या सभेत मोदी भाषण देत असताना मंडप कोसळल्याची घटना घडली होती. त्यात खूप लोक जखमी झाले होते या जखमींमध्ये रिता मुदी ही महाविद्यालयीन तरुणीही होती.

मोदींचं भाषण संपलं तेव्हा त्यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी रिताचीही भेट घेतली होती तेव्हा मोदींनी तिला सही दिली होती. 

महत्त्वाच्या बातम्या–

-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश

-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!

-मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…

-रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या