महाराष्ट्र मुंबई

मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच आहे, अशी कडवट टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनातून केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक ईमेलद्वारे मुलाखती दिल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेनं त्यांच्यावर निशाणा साधला.

थेट मुलाखतीत प्रश्नांची सरबत्ती होते, समोरच्याने फेकाफेकी केली असेल तर त्यांची मुलाखतकाराकडून उलटतपासणी होते, मात्र गेल्या चार वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असं सामनात म्हटलं आहे.

दरम्यान, मन की बात मधून मोदींनी बोलायचं आणि लोकांनी एेकायचं किंवा पेपरवाल्यांनी ते छापायचे हे त्यांच्या व्यक्तीमत्वास शोभणारे नाही, असंही सामनात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस

-पाकिस्तानमध्ये विजयी झालेला ‘चहावाला’ निघाला कोट्यधीश

-हिंमत असेल तर रिफायनरीच्या समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा!

-महाआघाडीला घाबरण्याची गरज नाही, निवडणूक जिंकण्याची जबाबदारी माझी!

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची विष घेऊन आत्महत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या