देश

काँग्रेसच्या पोस्टरवर राहुल गांधी ‘रामा’च्या तर नरेंद्र मोदी ‘रावणा’च्या अवतारात

भोपाळ | काँग्रेस कार्यकर्त्यांनी भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ‘रावण’ तर राहुल गांधी यांचं ‘रामा’च्या अवतारातील पोस्टर लावलं आहे. 

‘चौकीदार ही चोर है’ अशी घोषणा त्या पोस्टरवर लिहण्यात आलं आहे. काँग्रेसच्या या पोस्टरबाजीमुळं काँग्रेसवर टीकाही करण्यात आली. पंतप्रधानांना रावणाच्या अवतारात दाखवणं किती योग्य?, असा सवाल विचारला जात आहे.

काँग्रेस शिस्तप्रिय पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी उत्साहात बॅनरबाजी केली, असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रवक्ते पी सी शर्मा यांनी दिलं आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची लढाई चांगलीच रंगू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ जागेवर लोकसभा लढण्यासाठी काँग्रेसकडून तब्बल 57 उमेदवार इच्छुक!

भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, व्याजासकट केली परतफेड

-मी भारतरत्न सन्मानाच्या कितपत योग्य, मला माहित नाही- प्रणव मुखर्जी

“राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल”

-काँग्रेसचा ‘उमेदवारी पॅटर्न’ अशोक चव्हाणांनी सांगितला, म्हणाले…! 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या