खेळ

लेकीच्या आठवणीत मोहम्मद शमी भावूक; सामन्याआधी लिहिला ‘हा’ खास संदेश

Loading...

नवी दिल्ली |  न्यूझीलंडविरोधातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 3-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील चौथा सामना आज वेलिंग्टन येथे होणार आहे. या सामन्याआधी मोहम्मद शमीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावूक पोस्ट केली आहे.

मालिकेच्या निमित्ताने शमी न्यूझीलंडमध्ये असल्याने त्याला मुलीची आठवण सातवत आहे. शमीने त्यांच्या इंस्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शमीने मुलीचा साडीमधला फोटो शेअर केला आहे. तू खूप सुंदर दिसत आहेस बाळा. देव तुझं भलं करो, मी तुझ्यावर खूप करतो, आपण लवकरच भेटू, असं कॅप्शन शमीने दिलं आहे.

फोटोमध्ये शामीची मुलगी आयराने साडी नेसलेली दिसत आहे. हा फोटो शाळेत आयोजित कार्यक्रमातील आहे. मोहम्मद शामी परदेशी दौऱ्यावर असताना अनेकदा सोशल मीडियावर मुलीचे फोटो शेअर करत असतो.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

अजित पवारांना झाली ‘त्या’ शपथविधीची आठवण; म्हणाले…

बाबरी मशिदीबाबतच्या माझ्या मुलाच्या ‘त्या’ वक्तव्याचा मी निषेध करतो- अबू आझमी

महत्वाच्या बातम्या- 

कोण होते गांधीजी?; पाहा रितेश कसं समजावून सांगतोय आपल्या मुलांना! पाहा व्हिडीओ

काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार आहेत- राधाकृष्ण विखे पाटील

एकता कपूरला पद्मश्री मिळतो, मग बाबांना का नाही?; खाशाबा जाधवांच्या मुलाचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या