बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून शमीची कामगिरी चांगली; पाकिस्तानी खेळाडूने तोडले अकलेचे तारे

इस्लामाबाद | मुस्लीम असल्याने मोहम्मद शमी विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानचा माजी खेळाडू सिकंदर बख्त यांने केलं आहे.

भारताच्या इग्लंडविरूद्धच्या पराभवाचं विश्लेषण करताना सिकंदर बख्त यांने शमीच्या विश्वचषकातील चांगल्या कामगिरीचा संबंध त्याच्या मुस्लीम असण्याशी जोडला आहे.

शमीनेही आपली जादू दाखवण्यास सुरूवात केली आहे. भारताकडून खेळणारा मोहम्मद शमी मुस्लीम आहे ही चांगली गोष्ट असल्याचं सिकंदर बख्त यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानी संघात तर सगळे मुस्लीम आहेत तर मग त्यांच्या कामगिरीचं काय? असा सवाल  करत नेटकऱ्यांनी बख्त यांच्या या वक्तव्याची चांगलीच फिरकी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मला काँग्रेस अध्यक्षपदात रस नाही; लवकरात लवकर नवा अध्यक्ष शोधा- राहुल गांधी

-भारताने गेल्या 4 सामन्यांमध्ये ‘या’ 4 संघाना दाखवला घरचा रस्ता…!

-धक्कादायक!!! ‘या’ धडाकेबाज भारतीय खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा

-पैसे घ्या अन् प्रकरण मिटवा; कर्जबुडव्या विजय माल्ल्याची भारताला विनवणी

-रोहित शर्माच्या सिक्सरने चाहती जखमी; रोहितने केलं ‘हे’ अन् खुलली तिची कळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More