अकेले शेर को जंगली कुत्ते भी हरा सकते है- मोहन भागवत

मोहन भागवत, सरसंघचालक

शिकागो | शेर अकेला हो तो जंगली कुत्ते भी उसको हरा सकते है, त्यामुळे सगळ्या हिंदूंनी एकत्र या, असं आवाहन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ते शिकागोमधील विश्व हिंदू परिषदेमध्ये बोलत होते.

सध्या अमेरिकेतल्या शिकागोमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांनी तेथील हिंदूंना मार्गदर्शन केलं.

दरम्यान, हिंदू समाज कधी एकत्र येत नाही. त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असंही ते याेवळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरील कारवाई भोवली; ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलबंन

-हार्दिक पटेलची प्रकृती ढासळली; रुग्णालयात दाखल

-मुली पळवून नेणं हे त्याच्या बापाच्या घरचं आहे का?; अजित पवारांचा हल्लाबोल

-जितेंद्र आव्हाडांच्या खुनाच्या कटात सरकारचं संगनमत आहे का?- धनंजय मुंडे

-…अखेर भाजप आमदार राम कदमांवर गुन्हा दाखल