बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराला ईव्हीएमवर शंका; म्हणून केली मतमोजणी केंद्राची पाहणी

मुंबई |  पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांनी ईव्हीएमवर शंका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज मतमोजणी केंद्राची पाहणी केली आहे.

मतमोजणीला गिरीश बापट यांच्याच खात्यातील अधिकारी का?, असा सवालही मोहन जोशी यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातली लढत एकतर्फी होईल असा अंदाज विविध एक्सिट पोलने दर्शविला आहे. या एक्सिट पोलमध्ये भाजप उमेदवार गिरीश बापट यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, असा अंदाज व्यक्त केला आहे.

माझा पुण्यातल्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलंय, असंही जोशी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

एक्झिट पोलने वर्तवला निलेश राणेंचा पराभव; यावर नितेश म्हणतात…

-निवृत्तीनंतर काय करणार? धोनीने केला खुलासा…

-काँग्रेसचे उमेदवार पडावे म्हणूनच ‘वंचित’ने उमेदवार उभे केले; अशोक चव्हाणांचा सनसनाटी आरोप

-“ईव्हीएम हॅकींगचा प्रयत्न सुरु आहे का?”

-निवडणूक संपताच ‘नमो टीव्ही’ चॅनल दूरचित्रवाणीवरुन गायब

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More