बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोहम्मद शमीची हॅट्रीक मात्र प्लॅन मास्टरमाइंड धोनीचा!

साऊदम्पटन | शनिवारी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने हॅट्रीक केली. मात्र त्याने आपल्या यशाचं श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिलं आहे.

माही भाईने मला यॉर्कर टाकायला सांगितले आणि मी ही मग ठरल्याप्रमाणे गोलंदाजी केली, असं मोहम्मद शमी म्हणाला.

भुवनेश्वर फिट नसल्या कारणाने मोहम्मद शमीला संघात जागा मिळाली. त्याने आपली निवड सार्थ ठरवत संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत 1987 साली चेतन शर्मा यांनी हॅट्रीक मिळवली होती. त्यांच्यानंतर शमी विश्वचषकात हॅट्रीक मिळवणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या

-“भाजपने पळवापळवी करुन जे आमचे नेते पळवले हा सरळ सरळ भ्रष्टाचार”

-पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आम्हाला धमक्या देतात; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

-या काँग्रेस नेत्याच्या मुलाचा शिवसेनेत प्रवेश; सेनेची ताकद वाढणार??

-युतीत पुन्हा वाकयुद्धाला सुरूवात; “मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न कसलं पाहताय आधी…”

-राष्ट्रवादीला पराभव सहन होईना; आत पवारांची बैठक अन् बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More