महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग

मुंबई | शिवसेना शाखेतील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या गटबाजीच्या वादातून एका कार्यकर्त्यावर चक्क विनयभंगांचा गुन्हाच दाखल केला आहे. कुर्ल्यातील नेहरूनगरमध्ये ही घटना घडली आहे.

शिवसेनेच्या शाखा क्र.169 येथे महिला पदाधिकारी आल्या होत्या. त्या आपल्याकडे बघुन काही बोलत असल्याचा राग धरून किसन जयसिंग यांनी महिलेला अश्लिल शेरेबाजी केली. तेव्हा वाद विकोपाला जाताच अन्य कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला.  

दरम्यान, त्यानंतर महिलेने तब्बल 4 दिवसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आता नेहरूनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’; मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

-मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही- नाना पाटेकर

-चाकण जाळपोळ प्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल

-मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर व्हायला 3 महिन्यांचा अवधी

-उद्धव ठाकरेंनी नाकारली मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणाऱ्या आमदाराची भेट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या