Top News मुंबई

7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा सुरू

मुंबई | लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मोनो रेल, मेट्रो, रेल्वे या वाहतूक सेवाही बंद करण्यात आल्या होत्या. तर आता रविवारपासून मुंबईची मोनो रेल पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत हजर झालीये.

रविवारीपासून चेंबूर ते जेकब सर्कल या अंतरात ही मोनो पुन्हा धावणार आहे. त्याचप्रमाणे वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर या मार्गावरील मेट्रो सेवाही सोमवारपासून सुरु होणार आहे.

मोनो रेलमध्ये प्रवास करण्यासाठी काही नियम आखून दिले असून त्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. विनामास्क कोणत्याही प्रवाशाला प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाहीये.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?- कंगणा राणावत

भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावर अमित शहा नाराज; म्हणाले…

…हे चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण नाही- संजय राऊत

मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे- खासदार संभाजीराजे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या