मुंबई | गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालिचा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात काही भागात नागरिक वाढत्या तापमानाने त्रस्त असताना काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मान्सून लवकर धडकणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
येत्या 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. केरळमध्ये 2022 च्या नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज आहे. यावर्षी, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन सामान्य तारखेच्या काही दिवस आधी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वेळेआधीच मान्सून धडकणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा आहे. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होणार आहे.
थोडक्यात बातम्या –
महत्त्वाची बातमी ! डी गँग संदर्भात NIA च्या तपासात धक्कादायक खुलासा
धक्कादायक ! वाढदिवसाच्या दिवशीच ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू
‘या’ ठिकाणी इमारतीला भीषण आग, अनेकजण जखमी
शिवाजी महाराजांचा अजेंडा हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा होता- कालीचरण महाराज
मोठी बातमी ! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला दोन वर्षांची शिक्षा
Comments are closed.