मान्सूननं अंदमान-निकोबार व्यापलं, बंगालच्या उपसागराकडे वाटचाल

Monsoon

पुणे | भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांना मान्सूनने पूर्णपणे व्यापलं असून या भागात जोरदार पाऊस सुरु आहे. मान्सून बंगालच्या उपसागराकडे सरकण्यासाठी स्थिती अनुकूल असून तो उद्या बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 

बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाल्यानंतर हळूहळू श्रीलंका, केरळ आणि त्यानंतर तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापून टाकील.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या