मुंबई | गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात काही भागात नागरिक वाढत्या तापमानाने त्रस्त असताना काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
येत्या 48 ते 72 तासांमध्ये मान्सून केरळ मध्ये लावेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात 30 मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं.
महाराष्ट्रात साधारण 7 ते 10 जूनच्या दरम्यान मोसमी पावसाचे आगमन होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, वेळेआधीच मान्सून धडकणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा आहे. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होणार आहे.
थोडक्यात बातम्या –
विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
नवनीत राणांना अटक करणं भोवणार?; समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अजित पवारांचा गंभीर इशारा, म्हणाले…
अविनाश भोसले यांच्याविषयी कोर्टानं दिला मोठा निर्णय!
Aryan khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट समोर, एनसीबीची आर्यनला क्लिन चीट
Comments are closed.