बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सासूने नववधूच्या डोक्यातच घातला नारळ, पाहा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ रोज व्हायरल होत असलेले पहायला मिळतात. सोशल मीडियावर कोण कधी व्हायरल होईल याचा भरवसाच राहिला नाही. अशातच असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेला पहायला मिळत आहे.

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ सासू सुनेचा असलेला पहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एक सासू आपल्या नववधूचं स्वागत करताना दिसत आहे. मात्र स्वागतादरम्यान एक दुर्घटना घडते. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

स्वागत करताना सासू नववधूवरुन नारळ आवाळते आणि बाजूला टाकून द्यायला लागते. मात्र नारळ बाजूला जाण्याऐवजी नववधूच्या डोक्यात पडतो. हा व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत असून लाईक आणि कमेंटचा भडिमार होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या – 

संजय राऊतांकडून जीवे मारण्याची धमकी, नवनीत राणांची पोलिसांत तक्रार

चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नवनीत राणांचं स्प्ष्टीकरण, म्हणाल्या…

‘….तर राणा दाम्पत्यांवर कारवाई होणार’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा

उष्णतेच्या लाटेविषयी हवामान विभागाचा गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More