नवऱ्याला मुलगा हवाय म्हणून वैतागलेल्या बायकोनं आपल्या दोन मुलींना हौदात बुडून मारलं

बीड | नवऱ्याला मुलगा हवा होता म्हणून वैतागलेल्या बायकोनं आपल्या दोन मुलींना हौदात बुडून मारलं आहे. बीडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

बीडमधील दिपालीला दोन मुली होत्या, मात्र तिच्या नवऱ्याला वंशाचा दिवा हवा होता, त्यासाठी तो तिला दारू पिऊन मारहाण करायचा, तू सारखा मुलीलाच का जन्म देतेस? असा प्रश्नही तो सातत्याने विचारत राहायचा.

त्यामुळे वैतागलेल्या दिपालीनं टोकाचा निर्णय घेतला आणि 7 महिन्यांच्या आणि साडे तीन वर्षाच्या मुलींना पाणय्याचा हौदात बुडवून मारलं.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दिपालीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप अध्यक्ष अमित शहांविरोधात देशद्रोहाची तक्रार

-प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या; शिवसैनिकाचा शिवसेना नेत्यांना दम

-ही तोडफोड पाहून सरदार पटेलांनाही रडू आलं असतं; गावकऱ्यांचं मोदींना पत्र

-महाराष्ट्रातील गावांमध्ये दारु मिळते पण पाणी मिळत नाही- राजेंद्र सिंह

-जपानी काड्यांनी कसं जेवायचं? यासाठी मोदींना प्रशिक्षण; सामनातून जोरदार टीकास्त्र

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या